१. मी कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यासाठी नवीन युक्त्या/ ट्रिक शिकतोय. – हार्दिक पांड्या

screenshot_4

२.महान ऑस्ट्रेलियन जलतरणपट्टू #GrantHackett हरविल्याची आईवडिलांकडून तक्रार!
३. महाराष्ट्रातील पहिली आयपीएल २०१७ ची लढत मुंबई विरुद्द पुणे ६ एप्रिल रोजी एमसीए स्टेडियम, गहुंजे,पुणे येथे होणार!
४. स्पोर्ट्समन ऑफ द इयर: क्रीडाजगतातील ऑस्कर अर्थात ‘लॉरियस पुरस्कार’ जमैकाच्या उसेन बोल्टला.. !!
५. दुसऱ्या जागतिक विजेतेपदासाठी बॉक्सर विजेंदर कुमार चीनच्या नंबर १ बॉक्सर ला भिडणार

screenshot_2
६. आज महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांचा ६३वा वाढदिवस
७. डीआरएस मुले पंचांच्या निर्णयात ९८.५% अचूकता आली. -आयसीसी
८. विराट आणि स्मिथ नवीन कर्णधारांचे आशास्थान आहेत. – रूट
९. अश्विनसाठी आमच्या योजना तय्यार. – वॉर्नर
१०. दक्षिण विभागाच्या विजयात मयांक अग्रवाल चमकला.

 

Advertisements