ind-vs-bangladesh

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. हा कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येईल.

रिद्धीमान साहा आणि अभिनव मुकुंद याचंही पुनरागमन झालं आहे.

जयंत यादव आणि सलामीवीर मुरली विजय त्यांचाही संघात समावेश केला आहे.

कसोटीसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इशांत शर्मा अभिनव मुकुंद आणि हार्दिक पंड्या

Advertisements